Carona चे परिणाम
Carona side effects
आज दुपारी मी घरा बाहेर बागितले,
काही लोकांना भाजी पाला विकताना पाहिलं.
तेव्हाच काही लोकांना घर सोडताना ,
तर एकीकडे लोकांना रडतांना.
दुसरीकडे गरीबांना पायी चालताना ,
लहान मुलांना भुकेने रडतांना पहिलं.
लोकांना रेल्वे पट्रिवर पायी जाताना,
दुसरीकडे रेल्वे पत्रिवर मारताना पहिलं.
देशाची अ्थव्यवस्था बिगडताना ,
गरीबांना आश्वासन देताना पहेल.
असं कस रोग Carona ,
रोगामुळे लोकांना दूर होताना,
जवळच्या लोकांना भेदभाव करताना पाहिलं
देशातल्या काही लोकांना ,
चुकीचे बाजूने जाताना पाहिलं
लॉकडॉन असताना हे सगळ घरी पाहिलं
हे सगळी घडामोडी होत असून सुद्धा
स्वतःला हात बंधिष , रडतांना पाहिलय....
(कविता सादर)
सद्दाम कादर सय्यद
#saddam_kadar_sayyad
#saddam
#carona #effects #stayhomesafehome
#COVID-१९
Thanks dear